Zp Arogya Sevika Result 2024 | आरोग्य सेविका निकाल जाहीर !

 Zp Arogya Sevika Result 2024 

आरोग्य सेविका निकाल जाहीर !

पहा सर्व झेडपीचे निकाल एकाच ठिकाणी  

Zp Arogya Sevika Result 2023

👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈

👉 ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपीचे निकाल येथे क्लिक करा. 👈

जिल्हा परिषद विविध संवर्गाची पदभरती २०२३ राज्यात राबविली जात असून जवळपास सर्व संवर्गाच्या परीक्षा घेऊन त्या पदांचे निकाल त्या त्या झेडपीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहेत. पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील उर्वरीत संवर्गाच्या परीक्षा सध्या चालू असून दुसऱ्या टप्यात बिगर पेसा जिल्ह्यात आरोग्यसेवक ४० %, आरोग्यसेवक ५० %, आरोग्यसेविका , अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा दिनांक १० जून ते २१ जून २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या त्यापैकी आरोग्यसेवक ४० % या पदाचा निकाल यापूर्वीच जाहीर करण्यात आला असून आता “आरोग्य सेविका” या पदाचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

आरोग्य सेवक ४० % या पदाचा सर्व झेडपीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्य सेविका पदाची परीक्षा दिनांक १६ जून २०२४ रोजी २ सत्रामध्ये घेण्यात आली होती यामध्ये २७८१८ उमेदवार परीक्षा देणार होते त्या परीक्षेचा निकाल एकएक करून सर्व जिल्हा परिषदा आपल्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करत आहेत. यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या झेडपीने परीक्षा घेतल्या होत्या  खाली आपण सर्व जिल्हा परिषदेने जे आरोग्य सेविका पदाचे निकाल जाहीर केले आहेत त्या झेडपीच्या निकालाच्या पीडीएफ उपलब्ध करून दिल्या आहेत तुम्ही ज्या झेडपीसाठी अर्ज केला आहे त्या झेडपी च्या नावावर क्लिक करून निकालाची पीडीएफ डाउनलोड करू शकता .

ZP Auxillary Nurse Midwife Result 2024

सातारा

 सांगली

सोलापूर 

👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈

 कोल्हापूर

अकोला

 बुलढाणा

 वाशिम

 औरंगाबाद 

 बीड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

 जालना

 उस्मानाबाद

 लातूर

 परभणी

 हिंगोली

पोस्ट ऑफिस भरती 2024:-  44228 जागा येथे क्लिक करा.

 नागपूर

 भंडारा

 गोंदिया

 वर्धा

 रायगड

 रत्नागिरी

 सिंधुदुर्ग 

मित्रांनो ज्या झेडपीचे निकाल जाहीर झाले आहेत त्याच झेडपीच्या निकालाच्या पीडीएफ जिल्ह्याच्या नावावर क्लिक  केल्यानंतर डाउनलोड होतील ज्या झेडपीने निकाल सध्या जाहीर जाहीर केले नाहीत त्या झेडपीचे निकाल जाहीर होताच तुम्हाला वर उपलब्ध करून देण्यात येतील तेंव्हा www.mahitiadda.in या आपल्या वेबसाइट ला नियमित भेट देत रहा. 

🙏 धन्यवाद 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top