Arogya Sevak Result 2024 | आरोग्य सेवक निकाल जाहीर !
Arogya Sevak Result 2024 | आरोग्य सेवक निकाल जाहीर !
पहा सर्व झेडपी चे निकाल एकाच ठिकाणी.
Health worker male result 2024
👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈
👉यवतमाळ झेडपी आरोग्य सेवक ४० % अंतिम निवड व प्रतीक्षा यादी👈
👉 ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपीचे निकाल येथे क्लिक करा. 👈
जिल्हा परिषद पदभरती २०२३ यामध्ये नॉन पेसा जिल्ह्यातील आरोग्यसेवक ४० % आरोग्यसेवक ५० % {हंगामी फवारणी कर्मचारी} आरोग्य सेवक महिला आणि ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा १० जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. सातारा,सांगली,सोलापूर, कोल्हापूर,अकोला,बुलढाणा,वाशिम,औरंगाबाद,बीड,जालना,उस्मानाबाद,लातूर,परभणी,हिंगोली,नागपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा,रायगड,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग. या जिल्ह्यातील रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळून वरील पदांच्या परीक्षा पार पडल्या पैकी आज आरोग्यसेवक ४० % या पदाचा निकाल जाहीर झाला आहे.
सर्व झेडपी आरोग्य सेवक ५० % चे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक kara
सर्व जिल्हा परिषदांचा निकाल खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे तुम्ही अर्ज केलेल्या झेडपी च्या निकालाची pdf डाऊनलोड करण्यासाठी जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून पाहू शकता.
Health Worker Male 40 % Result 2024
महाराष्ट्र होम गार्ड भरती २०२४ - ६९०० जागा येथे क्लिक करा
👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈
अकोला
Post a Comment