भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) सहायक लोको पायलट (ALP) भरती 2025
पदाचे नाव: सहायक लोको पायलट (RRB ALP) एकूण जागा: 9970 पगार: स्तर 2, प्रारंभिक वेतन ₹19,900/- (7व्या वेतन आयोगानुसार) वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी अनुसार): 18 ते 30 वर्षे(मागासवर्गीय, महिला, माजी सैनिक व इतर प्रवर्गांना सवलती लागू असतील) शैक्षणिक पात्रता: ITI (कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून) किंवा विज्ञान शाखेतील संबंधित शाखेमधील डिप्लोमा/पदवी (Annexure-A मध्ये तपशील) ऑनलाइन अर्ज […]
भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) सहायक लोको पायलट (ALP) भरती 2025 Read More »