MAHARASHTRA POST OFFICE BHARTI 2024

 MAHARASHTRA POST OFFICE BHARTI 2024

पोस्ट ऑफिस भरती ४४२२८ जागा

Maharashtra GDS Bharti 2024

भारतीय डाक विभागाने मेगाभरती काढली असून यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर {BPM}असिस्टंट पोस्टमास्टर {ABPM} या पदांची देशभरात ४४२२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१७० जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवीण्यात येत आहेत. 

जिल्हा न्यायालय भरती २०२३-२४ कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल निकाल जाहीर येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 

 

15 जुलै 2024     ते    05 ऑगस्ट 2024

[अर्जात दुरुस्ती करण्याचा कालावधी 06 ते 08 ऑगस्ट 2024]

शैक्षणिक पात्रता 

१] १० वी उत्तीर्ण  2] संगणकाचे ज्ञान आवश्यक 3] सायकल चालवता येणे आवश्यक.

zp आरोग्यसेविका 2024 निकाल जाहीर येथे क्लिक करा.

वयाची अट  

05 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे 

[ SC/ST 05 वर्ष सुट OBC 03 वर्ष सुट ]

zp आरोग्यसेवक 40 % 2024 निकाल जाहीर येथे क्लिक करा.

परीक्षा फीस 

खुला प्रवर्ग / ओबीसी / आर्थिक मागास प्रवर्ग 100 रुपये.

[ SC/ST/PWD महिला फी नाही ]

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 जागांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.



Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.