Jilha Nyayalay Result 2024 | जिल्हा न्यायालय निकाल २०२४ जाहीर !

 

जिल्हा न्यायालय भरती २०२३-२४ 

कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल निकाल जाहीर !

District Court Recruitment result 2023-24


👉 ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपीचे निकाल येथे क्लिक करा. 👈

जिल्हा न्यायालय पदभरती २०२३ या मध्ये एकूण तीन संवर्गाच्या पदभरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये स्टेनोग्राफर , कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले होते. सर्व पदांच्या ऑनलाईन परीक्षा घेऊन प्रथम उत्तरतालीका प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच चुकीच्या प्रश्न उत्तरावर हरकती मागवण्यात आल्या, पुढे काही दिवस या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती. अलीकडेच भरती प्रक्रियेवारील स्थगिती उठल्या नंतर स्टेनोग्राफर या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये सुधारित उत्तरतालिका तसेच उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी आणि पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याचप्रमाणे काल २५ जुलै २०२४ रोजी  junior clerk आणि Peon / Hamal या पदांचा निकाल जाहीर करण्यात आला असून उमेदवारांना त्यांची सुधारित उत्तर तालिका त्यांच्या लॉगिन खात्यावर पाहता येणार आहे तसेच bombay high court च्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व जिल्हा न्यायालयाची एकत्रित उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी तसेच पुढील प्रक्रियेसाठी प्राप्त गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Jilha Nyayalay Junior Clerk Result 2024

कनिष्ठ लिपिक :-       उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी👉 येथे क्लिक करा. 

                            पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार यादी👉 येथे क्लिक करा. 


शिपाई / हमाल :-     उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी👉 येथे क्लिक करा. 

                               पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार यादी👉 येथे क्लिक करा.

मुंबई हायकोर्ट अधिकृत संकेतस्थळ👉 येथे क्लिक करा.

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.