Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Result Declared
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 उर्वरीत पदांचा निकाल जाहीर ! सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग अ ते वर्ग ड मधील अस्थापनेवारील विविध 31 संवर्गामधील 302 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली होती. उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या परीक्षा दि. 15/02/2024 ते दि. 17/02/2024 या कालावधीत tcs कडून घेण्यात आल्या होत्या. उपरोक्त 31 संवर्गापैकी खालील नमूद पदाचे tcs ion कंपनीकडून सोलापूर […]
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Result Declared Read More »