सोलापूर महानगरपालिका भरती 2023 उर्वरीत पदांचा निकाल जाहीर !
सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग अ ते वर्ग ड मधील अस्थापनेवारील विविध 31 संवर्गामधील 302 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली होती. उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या परीक्षा दि. 15/02/2024 ते दि. 17/02/2024 या कालावधीत tcs कडून घेण्यात आल्या होत्या.
उपरोक्त 31 संवर्गापैकी खालील नमूद पदाचे tcs ion कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेस सादर केलेल्या माहितीनुसार सदर परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेले गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सदरचे गुण पाहण्यासाठी सोलापूर मानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
खालील संवर्गाची उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे .
👉 talathi bharti 2023 सर्व जिल्ह्याच्या सुधारित निवड याद्या पहा. 👈
1] पर्यावरण संवर्धन अधिकारी 2] मुख्य अग्निशामक अधिकारी 3] पशू वैद्यकीय अधिकारी 4] उद्यान अधीक्षक 5]क्रीडा अधिकारी 6] जीवशास्त्रज्ञ 7] महिला व बाल विकास अधिकारी 8] समाज विकास अधिकारी 9] कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर 10] कनिष्ठ अभियंता विद्युत 11] कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 12] कनिष्ठ अभियंता स्थापत्य 13] कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाइल 14] सहायक कामगार कल्याण व जन संपर्क अधिकारी 15] सहायक उद्यान अधीक्षक 16]प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17] कनिष्ठ अभियंता सहायक स्थापत्य 18] स्टेनो टायपिस्ट 19] मिडवाईफ 20] नेटवर्क इंजीनियर 21]सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 22] फायर मोटार मेकॅनिक 23] कनिष्ठ श्रेणी लिपिक 24] पाइप फिटर व फिल्टर फिटर 25] पंप ऑपरेटर 26] सुरक्षारक्षक 27] फायरमन