पदाचे नाव: सहायक लोको पायलट (RRB ALP)
एकूण जागा: 9970
पगार: स्तर 2, प्रारंभिक वेतन ₹19,900/- (7व्या वेतन आयोगानुसार)
वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी अनुसार): 18 ते 30 वर्षे
(मागासवर्गीय, महिला, माजी सैनिक व इतर प्रवर्गांना सवलती लागू असतील)
शैक्षणिक पात्रता:
ITI (कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून) किंवा विज्ञान शाखेतील संबंधित शाखेमधील डिप्लोमा/पदवी (Annexure-A मध्ये तपशील)
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:
सुरुवात: 12 एप्रिल 2025
शेवट: 11 मे 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 13 मे 2025
अर्जात बदल करण्यासाठी विंडो: 14 मे ते 23 मे 2025
परीक्षा शुल्क:
सामान्य प्रवर्गासाठी: ₹500 (CBT-1 दिल्यास ₹400 परत)
SC/ST/महिला/माजी सैनिक/इ. सवलतीच्या प्रवर्गासाठी: ₹250 (CBT-1 दिल्यास संपूर्ण परत)
निवड प्रक्रिया:
1. CBT-1 (स्क्रिनिंग)
2. CBT-2 (Part A + Part B)
3. CBAT (Computer Based Aptitude Test)
4. दस्तऐवज पडताळणी
5. वैद्यकीय चाचणी
CBT-1 माहिती:
प्रश्नसंख्या: 75 (1 मार्क प्रत्येकाला)
वेळ: 60 मिनिटे
निगेटिव्ह मार्किंग: चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा
विषय: गणित, मेंटल अॅबिलिटी, विज्ञान, चालू घडामोडी
CBT-2 माहिती:
Part A: 100 प्रश्न, 90 मिनिटे (गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता, तांत्रिक ज्ञान)
Part B: 75 प्रश्न, 60 मिनिटे (ट्रेड टेस्ट – केवळ पात्रता चाचणी)
CBAT माहिती:
केवळ पात्र CBT-2 उमेदवारांसाठी
प्रत्येक टेस्ट बॅटरीतून किमान 42 T-स्कोअर आवश्यक
इंग्रजी व हिंदीमध्ये
अंतिम गुणवत्ता यादीत: CBT-2 (70%) + CBAT (30%)
महत्त्वाच्या सूचना:
एकाच RRB साठी अर्ज करावा लागेल
एकच अर्ज मान्य असेल, एकापेक्षा अधिक अर्ज करणाऱ्यांची उमेदवारी रद्द होईल
वैद्यकीय पात्रता अनिवार्य आहे (A-1 स्टँडर्ड)
महत्त्वाचे संकेतस्थळे:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा