नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती जाहिरात – २०२५

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे ( nondani va mudrank bharti 2025 )यांच्या कार्यालयातर्फे एक महत्त्वाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी शासकीय नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, यांचे मार्फत जाहिरात क्रमांक ०१ /२०२५ अंतर्गत राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागात २८४ पदांची भरती होणार आहे व त्या संबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्वाच्या तारखा:
nondani va mudrank bharti 2025 application last date
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख:
२२ एप्रिल २०२५ पासून १० मे २०२५ पर्यंत (रात्री ११ :५९ वाजेपर्यंत)
ऑनलाइन परीक्षा: परीक्षेची तारीख आणि वेळ उमेदवारास ई-मेल किंवा वेबसाईटवरून कळवण्यात येईल.
ही पदभरती IBPS कंपनी द्वारे पार पाडली जाणार आहे.
या पदभरती ची ऑनलाईन परीक्षा ibps ही कंपनी घेणार आहे.
पदाचा तपशील:
पदाचे नाव: शिपाई
श्रेणी: गट- ड
nondani va mudrank bharti 2025 salary
वेतनश्रेणी: ₹१५००० – ₹४७६०० (सरकारी नियमानुसार अन्य भत्ते लागू)
एकूण पदे: २८४
आरक्षण व सामाजिक समांतर आरक्षण:
सरकारच्या नियमानुसार विविध संवर्गांमध्ये आरक्षण लागू असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव (EWS), भटक्या जमाती, विमुक्त जाती, इत्यादींसाठी स्वतंत्र कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
या आरक्षण श्रेणीनुसार एकूण २८४ पदे भरली जाणार आहेत.
(अरक्षणात असणारे उपवर्गीकरणानुसार जागांचा सविस्तर तपशील पाहण्यासाठी जाहिरात पहावी)
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाचे मुद्दे:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा.
परीक्षेसंदर्भात अधिक माहिती https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे.
टीप:
या भरतीबाबतची अधिसूचना विभागीय आयुक्त, महसूल विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखाली जारी करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता अटी काळजीपूर्वक तपासाव्यात.