ZP RESULT 2023

 MAHARASHTRA STATE ZP RECRUITMENT 2023 RESULT OUT

जिल्हा परिषद पदभरती २०२३ निकाल जाहीर !

zp result 2023

 पोलिस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पहा येथे क्लिक करा.

जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत विविध ३० संवर्गाच्या जागा सारळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवांकडून ऑनलाईन आर्ज भरून घेण्यात आले होते, एकूण ३० संवर्गापैकी २५ पदांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत त्यापैकी २४ संवर्गाचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे प्रत्येक जिल्हापरिषद आपापल्या आधिकृत संकेतस्थळावर लवकरच निकाल जाहीर करणार आहेत. उर्वरित ६ संवर्गापैकी एका संवर्गाची परीक्षा झाली असून उर्वरित ५ संवर्गाच्या परीक्षा कोर्टात चालू असलेल्या पेसा केस निकालानंतर आयोजित करण्यात येऊन त्या पदांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कोणत्या संवर्गाचे निकाल जाहीर होणार ? 

आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवक (पुरूष) 40%,आरोग्य सेवक (पुरूष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी),आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)],औषध निर्माण अधिकारी,कंत्राटी ग्रामसेवक,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा),कनिष्ठ आरेखक,कनिष्ठ यांत्रिकी,कनिष्ठ लेखा अधिकारी,कनिष्ठ सहाय्यक,जोडारी,मुख्य सेविका / पर्यवेक्षिका,पशुधन पर्यवेक्षक,लघुलेखक (निम्न श्रेणी),विस्तार अधिकारी (कृषी),विस्तार अधिकारी (पंचायत),विस्तार अधिकारी (सांख्यिक),स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) तसेच आरोग्य सेवक (पुरूष) 40%,आरोग्य सेवक (पुरूष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी),आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)],कंत्राटी ग्रामसेवक,मुख्य सेविका / पर्यवेक्षिका  पदांचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

zp bharti result 2023

*प्रत्येक जिल्हा परिषदेचे निकाल पाहण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेल्या आहेत, तुम्हाला हव्या असणाऱ्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून त्या झेडपी च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन निकाला संदर्भात माहिती घेऊ शकता.*

पालघर 

ठाणे 

रायगड 

रत्नागिरी 

सिंधुदुर्ग 

पुणे 

सोलापूर 

सातारा 

सांगली 

कोल्हापूर 

अहमदनगर 

नाशिक 

धुळे 

नंदुरबार 

जळगाव 

औरंगाबाद 

जालना 

परभणी 

हिंगोली 

बीड 

नांदेड 

लातूर 

धारशिव 

अमरावती 

यवतमाळ 

अकोला 

बुलढाणा 

वाशिम 

नागपूर 

वर्धा 

भंडारा 

गोंदिया 

चंद्रपूर 

गडचिरोली 

 

 


 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.