Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र पोलिस भरती २०२४ भरती प्रक्रिया सुरू. 

Maharashtra police bharti 2024

अखेर महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रिया २०२४ ला सुरुवात झाली असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे, सुशिक्षित बेरोजगरांसाठी ही एक सुवर्ण संधी असून यामध्ये पोलिस शिपाई,पोलिस बॅंडसमन,पोलिस शिपाई वाहन चालक,कारागृह शिपाई,सशस्त्र पोलिस शिपाई इ. पदांच्या जवळपास १७ हजाराहून आधिक जागा भरल्या जाणार आहेत. 

ऑनलाईन आर्ज करण्याचा कालावधी. 

५ मार्च २०२४   ते   ३१ मार्च २०२४ 

maharashtra police bharti 2024 

परीक्षा शुल्क 

खुला प्रवर्ग:- 450 रुपये 

मागास प्रवर्ग:- 350 रुपये 

शैक्षणिक/ शारीरिक पात्रता 

1] पोलिस शिपाई :- बारावी पास [ HSC ]

पुरुष :- उंची 165 cm पेक्षा कमी नसावी 

छाती न फुगवता 79 cm, व न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 cm चा फरक असावा.

महिला  :- उंची 155 cm पेक्षा कमी नसावी.

वयाची अट  

खुला प्रवर्ग:-  18 ते 28 वर्षे 

राखीव प्रवर्ग:- 18 ते 33 वर्षे

भूकंपग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

प्रकल्पग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

माजी सैनिक:- 18 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आधिक 3 वर्षे 

पदवीधर अंशकालीन:- 18 ते 55 वर्षे 

अनाथ:-  18 ते 33 वर्षे

शारीरिक चाचणी 

पुरुष :- 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण गोळा फेक 15 गुण 

महिला :- 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण गोळा फेक 15 गुण 

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलविण्यात येतील.

लेखी परीक्षा 

100 गुण 

लेखी चाचणीत खालील विषयाचा समावेश असेल. 

1] अंकगणित 2] सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 3] बुद्धीमत्ता चाचणी 4] मराठी व्याकरण

 maharashtra police bharti 2024

2] पोलिस शिपाई चालक :- बारावी पास [ HSC ]

पुरुष :- उंची 165 cm पेक्षा कमी नसावी 

छाती:- न फुगवता 79 cm, न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 cm चा फरक असावा.

महिला  :- उंची 158 cm पेक्षा कमी नसावी.

वयाची अट  

खुला प्रवर्ग:-  19 ते 28 वर्षे 

राखीव प्रवर्ग:- 19 ते 33 वर्षे

भूकंपग्रस्त:- 19 ते 45 वर्षे 

प्रकल्पग्रस्त:- 19 ते 45 वर्षे 

माजी सैनिक:- 19 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आधिक 3 वर्षे 

पदवीधर अंशकालीन:- 19 ते 55 वर्षे 

अनाथ:-  19 ते 33 वर्षे

शारीरिक चाचणी 

पुरुष :- 1600 मीटर 30 गुण,  गोळा फेक 20 गुण 

महिला :- 800 मीटर 30 गुण,  गोळा फेक 20 गुण 

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना बोलविण्यात येईल.

हलके वाहन चालवणे चाचणी 25 गुण 

जीप प्रकार 25 गुण 

*वरील दोन्ही चाचण्यात किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे पण हे गुण गुणवत्ता यादी साठी ग्राह्य धरले जाणार नसून वाहन चालवणे कौशल्य चाचणी केवळ अर्हता चाचणी असेल.*

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलविण्यात येतील.

लेखी परीक्षा 

100 गुण  

लेखी चाचणीत खालील विषयाचा समावेश असेल. 

1] अंकगणित 2] सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 3] बुद्धीमत्ता चाचणी 

4] मराठी व्याकरण 5] वाहन चालवण्याचे/ वाहतुकीचे नियम 

3] पोलिस शिपाई बॅंडसमन :- 10 वी पास [ 10 th ]

पुरुष :- उंची 165 cm पेक्षा कमी नसावी 

छाती:- न फुगवता 79 cm, न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 cm चा फरक असावा.

महिला  :- उंची 155 cm पेक्षा कमी नसावी.

वयाची अट  

खुला प्रवर्ग:-  18 ते 28 वर्षे 

राखीव प्रवर्ग:- 18 ते 33 वर्षे

भूकंपग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

प्रकल्पग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

माजी सैनिक:- 18 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आधिक 3 वर्षे 

पदवीधर अंशकालीन:- 18 ते 55 वर्षे 

अनाथ:-  18 ते 33 वर्षे

बॅंड पथकातील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवरला बॅंड पथकातील वाद्यांची माहिती तसेच वाद्य वाजविण्याचा अनुभव आवश्यक आहे . 

शारीरिक चाचणी 

पुरुष :- 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण गोळा फेक 15 गुण 

महिला :- 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण गोळा फेक 15 गुण 

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलविण्यात येतील.

लेखी परीक्षा 

100 गुण  

लेखी चाचणीत खालील विषयाचा समावेश असेल. 

1] अंकगणित 2] सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 3] बुद्धीमत्ता चाचणी 

4] मराठी व्याकरण 

4] सशस्त्र पोलिस शिपाई { पुरुष } [ SRPF ]:- बारावी पास [ HSC ]

पुरुष :- उंची 168 cm पेक्षा कमी नसावी 

छाती:- न फुगवता 79 cm, न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 cm चा फरक असावा.

वयाची अट  

खुला प्रवर्ग:-  18 ते 25 वर्षे 

राखीव प्रवर्ग:- 18 ते 30 वर्षे

भूकंपग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

प्रकल्पग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

माजी सैनिक:- 18 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आधिक 3 वर्षे 

पदवीधर अंशकालीन:- 18 ते 55 वर्षे 

अनाथ:-  18 ते 30 वर्षे

शारीरिक चाचणी 

पुरुष :- 5 किमी धावणे 50 गुण, 100 मिटर 25 गुण गोळा फेक 25 गुण 

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलविण्यात येतील.

लेखी परीक्षा 

100 गुण 

लेखी चाचणीत खालील विषयाचा समावेश असेल. 

1] अंकगणित 2] सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 3] बुद्धीमत्ता चाचणी 4] मराठी व्याकरण

5] कारागृह शिपाई :- बारावी पास [ HSC ]

पुरुष :- उंची 165 cm पेक्षा कमी नसावी 

छाती:- न फुगवता 79 cm, व न फुगवलेली आणि फुगवलेली छाती यात 5 cm चा फरक असावा.

महिला  :- उंची 155 cm पेक्षा कमी नसावी.

वयाची अट  

खुला प्रवर्ग:-  18 ते 28 वर्षे 

राखीव प्रवर्ग:- 18 ते 33 वर्षे

भूकंपग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

प्रकल्पग्रस्त:- 18 ते 45 वर्षे 

माजी सैनिक:- 18 ते सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आधिक 3 वर्षे 

पदवीधर अंशकालीन:- 18 ते 55 वर्षे 

अनाथ:-  18 ते 33 वर्षे

शारीरिक चाचणी 

पुरुष :- 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण गोळा फेक 15 गुण 

महिला :- 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण गोळा फेक 15 गुण 

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांतून 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवार बोलविण्यात येतील.

लेखी परीक्षा 

100 गुण 

लेखी चाचणीत खालील विषयाचा समावेश असेल. 

1] अंकगणित 2] सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 3] बुद्धीमत्ता चाचणी 4] मराठी व्याकरण

पदभरती साठी आवश्यक कागदपत्र यादी 

या पदभरती बद्दल इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक घटकाची [ जिल्हा ] जाहिरात डाउनलोड करून पहाणे, जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पदभरतीसाठी ऑनलाईन आर्ज कण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन आर्ज भरण्यापूर्वी अतिशय महत्वपूर्ण सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.