Maharashtra Talathi Result 2023

 Maharashtra Talathi Result 2023

उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका पाहता येणार.

Maharashtra Talathi Result 2023

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी [गट क] सारळसेवा भरती २०२३ साठी  राज्यभरातील ज्या उमेदवारांनी talathi भरती २०२३ लेखी परीक्षा दिली आहे त्यांची निकालासाठीची प्रतीक्षा संपली आहे. उमेदवारांना त्यांची उत्तरतालिका उद्यापासून म्हणजेच दिनांक २८ सप्टेंबर २०२३ पासून दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ पर्यन्त त्यांची उत्तरतालिका त्यांच्या लॉगिन ला पाहता येणार आहे.

उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवता येणार.

maharashtra talathi result 2023 उमेदवार हे उत्तरतालिकेवर त्यांचे काही आक्षेप असतील तर नोंदवू शकतात त्यासाठी एका लिंक ची सोय करण्यात येणार आहे, उमेदवार त्या लिंक वर जाऊन त्यांचे आक्षेप नोंदवू शकता त्यासाठी प्रत्येक प्रश्नांसाठी १०० रु. इतके शुल्क आकरण्यात येणार आहे.

उत्तरतालिका कशी व कोठे पाहता येणार?

 उमेदवारांना आपली उत्तरतालिका पाहण्यासाठी [येथे क्लिक करा]👈 या लिंक वर जायचे आहे या लिंक वर आल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल लॉगिन करायची आहे, प्रोफाइल लॉगिन केल्यानंतर त्यात तुम्हाला RESPONSE SHEET आसा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपली उत्तरतालिका डाउनलोड करायची आहे आणि काही आक्षेप असतील तर नोंदवायचे आहेत.

 आक्षेप नोंदवण्यासाठी 👉 [ येथे क्लिक करा ]

Talathi-result-2023 

👀official website 👉 Click Here

परीक्षा उत्तरतालिक आणि गुणानंची काठिन्य पातळी बाबत प्रसिद्धी पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.. 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.