TALATH BHARTI 2023 तलाठी भरती 2023
तलाठी भरती 2023 मित्रांनो तलाठी भरती 2023 बाबत एक महत्त्वपूर्ण पत्र जमावबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून उपयुक्त महसूल तथा विभागीय समन्वय अधिकारी कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि नागपूर या महसूल विभागांना सोबतच तलाठी भरतीची परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीला दिनांक 27-04-2023 रोजी एक पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्राचा विषय आहे […]
TALATH BHARTI 2023 तलाठी भरती 2023 Read More »