Gramsevak Final Nivad Yadi | कंत्राटी ग्रामसेवक अंतिम निवड यादी जाहीर!
सिंधुदुर्ग झेडपी कंत्राटी ग्रामसेवक अंतिम निवड यादी जाहीर! जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती-2023 अन्वये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची घेणेत आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून कंत्राटी ग्रामसेवक ( gramsevak antim nivad yadi ) या संवर्गातील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी अंती अंतिम निवड व प्रतिक्षा यादी […]
Gramsevak Final Nivad Yadi | कंत्राटी ग्रामसेवक अंतिम निवड यादी जाहीर! Read More »