Vasantrao naik tanda sudhar yojana | वसंतराव नाईक तांडा सुधार योजना.
वसंतराव नाईक तांडा सुधार योजना. काय आहे योजना? किती मिळते अनुदान? महाराष्ट्र राज्यात भटक्या जमातीच्या अनेक जाती जमाती अजूनही भटकंती करुन स्थलांतरित स्वरुपाचे जीवन जगतात. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे/वस्त्या असून अशा तांडयांमध्ये या जमाती अनेक वर्षांपासून रहात असल्या तरी अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये […]
Vasantrao naik tanda sudhar yojana | वसंतराव नाईक तांडा सुधार योजना. Read More »

