ICDS SUPERVISOR BHARTI 2024 | अंगणवाडी मुख्यसेविका भरती २०२४
अंगणवाडी मुख्यसेविका भरती २०२४ (१०२ जागा) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे ३ दिवस बाकी . महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट – क संवर्गातील एकूण १०२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ पासून ते दिनांक […]
ICDS SUPERVISOR BHARTI 2024 | अंगणवाडी मुख्यसेविका भरती २०२४ Read More »