Maharashtra Talathi Result 2023
Maharashtra Talathi Result 2023 उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका पाहता येणार. Maharashtra Talathi Result 2023 महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी [गट क] सारळसेवा भरती २०२३ साठी राज्यभरातील ज्या उमेदवारांनी talathi भरती २०२३ लेखी परीक्षा दिली आहे त्यांची निकालासाठीची प्रतीक्षा संपली आहे. उमेदवारांना त्यांची उत्तरतालिका उद्यापासून म्हणजेच दिनांक २८ सप्टेंबर २०२३ पासून दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ पर्यन्त त्यांची […]
Maharashtra Talathi Result 2023 Read More »