BMC CLERK BHARTI 2024 | १० वी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उतीर्ण अट रद्द !
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द ! 1. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार. BMC clerk online form last date 2.सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज […]
BMC CLERK BHARTI 2024 | १० वी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उतीर्ण अट रद्द ! Read More »