Yavatmal Zp Arogya Sevak Final Nivad yadi | यवतमाळ झेडपी आरोग्य सेवक अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर.
यवतमाळ झेडपी आरोग्य सेवक अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर! Yavatmal Zp Arogya Sevak Final Selection List जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत गट – क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) व महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन […]


