मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत e-KYC अनिवार्य – महाराष्ट्र शासनाचा निर्णय
MUKHYAMANTRI LADAKI BAHIN YOJANA E-kyc महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी e-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता दिली आहे. योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य व पोषण सुधारणा तसेच कुटुंबातील निर्णयक्षमता वाढविणे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात Direct Benefit Transfer (DBT) […]
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत e-KYC अनिवार्य – महाराष्ट्र शासनाचा निर्णय Read More »
