ADCC BANK RESULT | ADCC बँक भरती २०२५ निकाल ! मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर.
ADCC बँक भरती २०२५ निकाल जाहीर ! मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर. क्लर्क, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्त्याखाली असलेले सेवकमांडनुसारचे रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरणेसाठी बँकेद्वारे दिनांक १२.९.२०२४ रोजीच्या दैनिक ‘सकाळ’ व ‘लोकमत’ या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यास अनुसरून जाहिरातीतील क्लर्क, ड्रायव्हर, […]