Dharashiv arogya Sevika final nivad yadi | धाराशिव झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर !
धाराशिव आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर! 👉आरोग्य सेविका बीड झेडपी अंतिम निवड यादी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी दिनांक- 16.06.2024 रोजीची Online परिक्षा व दिनांक 04/09/2024 रोजी झालेली कागदपत्र पडताळणी व बायोमेट्रीक (Biometric) व आयरिस (Iris) कॅप्चर प्रक्रिया तसेच दि.16/09/2024 रोजी पात्र/अपात्र उमेदवारांचे प्रसिध्द यादीबाबत प्राप्त आक्षेप/हरकती अंती आरोग्य सेवक […]


