Post Office Bharti 2025 | भारतीय डाक विभागात २१००० जागांसाठी मेगाभरती जाहिरात आली | ऑनलाईन अर्ज भरण्यास झाली सुरुवात.
भारतीय डाक विभागात मेगाभरती २०२५ २१००० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ! ऑनलाईन अर्ज भरण्यास झाली सुरुवात. POST OFFICE BHARTI 2025 ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत यात शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक या पदांच्या देशभरात २१ हजाराहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. देशभरातील पोस्ट […]




