PCMC RESULT जाहीर !
PCMC भरती २०२३ निकाल जाहीर लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता विद्युत आज दि. ३०/०८/२०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. खाली नॉर्मलायझेशन नुसार प्रत्येक पदाची गुणांकन यादी देण्यात आली आहे तुम्हाला ज्या पदाची यादी डाउनलोड करायची आहे त्यावर क्लिक करून यादी डाउनलोड करू शकता. 👇👇👇👇👇 लिपिक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कनिष्ठ अभियंता […]
PCMC RESULT जाहीर ! Read More »