MAHITI ADDA

ITI प्रवेश प्रक्रिया 2025 ला सुरुवात

ITI प्रवेश 2025 साठी महत्त्वाची माहिती (तुमचं भविष्य घडविण्याची पहिली पायरी!) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2025 सत्रासाठी सुरू झाली आहे. प्रवेशासाठी संपूर्ण प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे पार पडणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची […]

ITI प्रवेश प्रक्रिया 2025 ला सुरुवात Read More »

नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती जाहिरात – २०२५

नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती जाहिरात – २०२५ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे ( nondani va mudrank bharti 2025 )यांच्या कार्यालयातर्फे एक महत्त्वाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी शासकीय नोकरी मिळविण्याची  ही एक सुवर्ण संधी आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, यांचे मार्फत जाहिरात

नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती जाहिरात – २०२५ Read More »

भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) सहायक लोको पायलट (ALP) भरती 2025

पदाचे नाव: सहायक लोको पायलट (RRB ALP) एकूण जागा:  9970 पगार: स्तर 2, प्रारंभिक वेतन ₹19,900/- (7व्या वेतन आयोगानुसार) वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी अनुसार): 18 ते 30 वर्षे(मागासवर्गीय, महिला, माजी सैनिक व इतर प्रवर्गांना सवलती लागू असतील) शैक्षणिक पात्रता: ITI (कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून) किंवा विज्ञान शाखेतील संबंधित शाखेमधील डिप्लोमा/पदवी (Annexure-A मध्ये तपशील) ऑनलाइन अर्ज

भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) सहायक लोको पायलट (ALP) भरती 2025 Read More »

ADCC Bank अहिल्यानगर: क्लर्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदाच्या अंतिम निवड याद्या जाहीर

ADCC BANK भरती 2024 अहिल्यानगर: अलीकडेच ए डी सी सी (ADCC) बँक, अहिल्यानगर कडून क्लर्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक या पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा पूर्ण झाला असून, अंतिम निवड यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. निवड प्रक्रियेचा आढावा: ए डी सी सी बँकेने

ADCC Bank अहिल्यानगर: क्लर्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदाच्या अंतिम निवड याद्या जाहीर Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहाय्यक’ पदाच्या अंतिम निवड यादी प्रसिद्ध

Bmc  karykari sahayyak merit listhttp://www.mahitiadda.in जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि. 20.09.2024 अन्वये, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी ( bmc clerk)सहाय्यक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाइन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि. 06.12.2024, दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि. 25.02.2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहाय्यक’ पदाच्या अंतिम निवड यादी प्रसिद्ध Read More »

Scroll to Top