Kalyan Dombivali महानगरपालिका भरती 2025 / KDMC BHARTI 2025

४९० जागांसाठी जाहिरात जाहिरात प्रसिद्ध

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका ( kalyan dombivali mahanagarpalika ) आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखासेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा.

सदर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील

एकूण 490 जागा

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी

kalyan dombivali mahanagarpalika bharti 2025 last date

१०/०६/२०२५ पासून ०३/०७/२०२५ रोजी पर्यंत.

उपरोक्त जाहिरातीचे अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

ITI ADMISSION 2025

अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी भरवायची एकूण पदे
फिजिओथेरपिस्ट मान्यताप्राप्त विद्यापीठाची m.p.t.h एस-१४ रु. ३८६००-१२२८००
औषध निर्माता बी फार्म पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८०० १४
कुष्ठरोग तंत्रज्ञ HSC 2 वर्षाचा प्यारामेडीकल लेपरसी टेकनिसियन अनुभव
एस-१४ रु. ३८६००-१२२८००
स्टाफ नर्स BSCनर्सिंग/HSC-GNM एस-१३ रु. ३५४००-११२४०० ७८
क्ष किरण तंत्रज्ञ विज्ञान शाखा पदवी (भौतिकशास्त्र) एस-१३ रु. ३५४००-११२४००
हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन SSC कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्या क्रम पूर्ण एस-८ रु. २५५०० -८११००
मानसोपचार समुपदेशक MA एस-८ रु. २५५०० -८११००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ विज्ञान शाखा पदवी, DMLT एस-१३ रु. ३५४००-११२४००
१० लेखापाल/ वरिष्ठ लेखा परीक्षक वाणिज्य शाखा पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८००
११ कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्य अभियंत्रकी पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८०० ५८
१२ कनिष्ठ अभियंता विद्युत विद्युत अभियंत्रकी पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८०० १२
१३ चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर SSC एस-८ रु. २५५०० -८११०० १२
१४ अग्निशामक फायरमन SSC ६ महीने अग्निशामक प्रशिक्षण एस-६ रु. १९९०० -६३२०० १३८
१५ कनिष्ठ विधी अधिकारी विधी शाखा पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८००
१६ क्रीडा पर्यवेक्षक कोणत्याही शाखेची पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८००
१७ उद्यान अधीक्षक BSC हॉर्टिकल्चर/ अग्ग्रिकल्चर/ बॉटनी/ फॉरेसटी पदवी एस-१४ रु. ३८६००-१२२८००
१८ उद्यान निरीक्षक BSC हॉर्टिकल्चर/ अग्रिकल्चर/ बॉटनी/ फॉरेसटी पदवी एस-८ रु. २५५०० -८११०० ११
१९ लिपिक टंकलेखक कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन मराठी ३० इंग्लिश ४० एस-६ रु. १९९०० -६३२०० ११६
20 लेखा लिपिक वाणिज्य पदवी टंकलेखन मराठी ३० इंग्लिश ४० एस-६ रु. १९९०० -६३२०० १६
21 आया फीमेल अटेंडंट SSC एस-१ रु. १५००० – ४७६००
एकूण ४९०

वयाची अट (०१/०७/२०२५ रोजी )

खुला प्रवर्ग- १८ ते ३८ राखीव प्रवर्ग – १८ ते ४३

परीक्षा शुल्क

खुला प्रवर्ग- १००० रु. राखीव प्रवर्ग ९०० रु.

परीक्षेचा अभ्यासक्रम

अभ्यासक्रम पाहण्यासाठी👉🏻 येथे क्लिक करा.

kdmc“ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीचे सविस्तर वाचन करून जाहिरातीत नमूद सूचनेप्रमाणे अर्ज भरावा

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी👉🏻 येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👉🏻 येथे क्लिक करा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत👉🏻 संकेतस्थळ येथे क्लिक करा.

टिप – कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीचे सविस्तर अवलोकन करूनच ऑनलाईन अर्ज भरावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top