Aarogya sevak final result Pune zp

पुणे जिल्हा परिषद भरती 2023 – आरोग्य सेवक अंतिम निकाल जाहीर

पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभागात 2023 मध्ये घेतलेल्या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या भरतीसाठी राज्यातील अनेक उमेदवारांनी अर्ज केला होता व परीक्षा, कागदपत्र पडताळणी अशा टप्यांतून ही निवड प्रक्रिया पार पडली आहे.

✅ अंतिम निकाल जाहीर

पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://www.punezp.gov.in/ )आरोग्य सेवक पदाचा अंतिम निकाल प्रकाशित करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी तसेच त्यांचे गुणही वेबसाईटवर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी आपला क्रमांक व गुण तपासावेत.

️ भरती प्रक्रियेचा तपशील

पदाचे नाव: आरोग्य सेवक

भरती करणारी प्रक्रिया राबवणारे संस्था: IBPS

निवड पद्धत: लेखी परीक्षा + कागदपत्र पडताळणी

निकालाची स्थिती: अंतिम निकाल जाहीर

 निकाल कसा पाहाल?

Aarogya sevak final result pune zp

1.  https://www.punezp.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2. “जिल्हा परिषद, पुणे सरळसेवा पदभरती सन 2023 निवडसूची लिंक या लिंकवर क्लिक करा.

FINAL SELECTION LIST यावर क्लिक करा

3. निकाल PDF स्वरूपात डाउनलोड करून तपासा.

 निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांनी संबंधित विभागाकडून  नियुक्ती आदेश देण्यात येतील. सेवेच्या नेमणूक आदेशाची प्रतीक्षा करावी. आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात वेळेत हजर राहणे आवश्यक आहे.

टीप: निकालासंबंधी काही अडचणी आल्यास किंवा मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top