Bmc karykari sahayyak merit listhttp://www.mahitiadda.in
जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि. 20.09.2024 अन्वये, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी ( bmc clerk)सहाय्यक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाइन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि. 06.12.2024, दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि. 25.02.2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीय्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी साधेक्ष सामायिक तात्पुरती निवड यादी तसेच प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड यादीचा प्रसिद्ध करण्यात येत आहे.
निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भरती प्रक्रियेंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पहावे.