Arogya sevika Beed final Selection List | बीड झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर!
बीड झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर!
जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत बीड जिल्हा परिषदेची आरोग्य सेविका या पद भरतीसाठी २८४ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली होती त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले पुढे या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेऊन ९० पेक्षा अधिक गुण मिळवून पास झालेल्या उमेदवारांची मिळालेल्या गुणांची यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आली होती पुढे कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून त्या उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली कागदपत्र पडताळणी पार पडल्यानंतर अंतिम निवड यादीसाठी पात्र उमेदवार प्रतीक्षेत होते, विधानसभेची अचार संहिता लागण्यापूर्वी नियुक्त्या मिळाव्या अशी उमेदवारांची इच्छा होती त्यानुसार बीड जिल्हा परिषदेने आज दिनांक ०७/१०/२०२४ रोजी कागदपत्र पडताळणी अंती अंतिम निवड यादी अधिकृत संकेत स्थळावर जाहीर केली आहे. आशा आहे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनाने लवकरच नियुक्त्या दिल्या जातील.
Arogya sevika Beed final Selection List
Post a Comment