Yavatmal Zp Arogya Sevak Final Nivad yadi | यवतमाळ झेडपी आरोग्य सेवक अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर.

 

 

यवतमाळ झेडपी आरोग्य सेवक अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर!

 

Yavatmal Zp Arogya Sevak Final Selection List

 

जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत गट - क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) व महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.४२७/१६-ब, दि.०१ फेब्रुवारी २०२३ नुसार मा. राज्यपाल महोदयांच्या दि. २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत सूचना प्राप्त झाली होती, त्यानुसार शासन निर्णयामध्ये नमूद १३ जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदांची भरती करीता जाहिराती प्रसिद्ध करून त्यामध्ये नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत विविध पदाच्या भरती साठीप्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत आरोग्य सेवक ४० % ( Yavatmal Zp Arogya Sevak 40 Final Nivad Yadi )  या संवर्गाच्या पेसा आणि बिगर पेसा मिळून एकूण ५९ जागा भरल्या जाणार होत्या आणि त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन त्यांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेत ९० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती कागदपत्र पडताळणी अंती आज जिल्हा परिषदेने त्यांचे अधिकृत वेबसाइट वर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. अंतिम यादीत निवड झालेल्या उमेदवारांना अचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्त्या मिळतील हीच अपेक्षा.

Yavatmal Zp Arogya Sevak Final Selection List

👉अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.