Beed Jilha Kotwal Bharti 2023 | बीड जिल्हा कोतवाल भरती २०२३

 बीड जिल्हा कोतवाल भरती २०२३

दिनांक ०३/०९/२०२३ रोजी झालेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी👉 येथे क्लिक 👈करा.

 

👉लेखीपरीक्षेसाठी पात्र,अपात्र उमेदवारांच्या याद्या खालीलप्रमाणे👈

यादी डाउनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या आपल्या  तालुक्याच्या नावावर क्लिक करून यादी डाउनलोड करा. 

👇👀👀👇

माजलगाव 

केज 

धारूर  

बीड-1   बीड- 2

अंबाजोगाई 

परळी 

गेवराई 

आष्टी 

पाटोदा

वडवणी 

शिरूर-कासार  

सर्व तालुक्याच्या जाहिराती प्रसिद्ध  

पहा सर्व तालुक्याच्या जाहिराती एकाच ठिकाणी


 

Beed Jilha Kotwal Bharti 2023


BEED जिल्हयातील सर्व ११ तालुक्यात KOTWAL या पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. बीड, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, शिरूरकासार, केज, पाटोदा, वडवणी, धारूर.     

 एकूण १०५ जागा  

फॉर्म भरण्याची पद्धत :-   ऑफलाइन 

ऑफलाइन फॉर्म भरण्याचा कालावधी :-   ०८/०८/२०२३ ते १८/०८/२०२३ 

{ सुट्टीचे दिवस वगळून }

फॉर्म जमा करण्याचे ठिकाण :-  संबंधित तहसील कार्यालय 

शैक्षणिक पात्रता :- १] किमान ४ थी पास  २] उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक 

वयाची अट:- १८/०८/२०२३ रोजी १८ ते ४० असावे  

मानधन:- १५००० रुपये 

परीक्षा शुल्क :- [ डी डी स्वरूपात ]

खुला प्रवर्ग:- ५०० रुपये              राखीव प्रवर्ग :- ४०० रुपये 

निवड पद्धत :- १०० गुणांची लेखी परीक्षा होणार 

परीक्षा दिनांक :- ०३/०९/२०२३ 

फॉर्म मिळण्याचे ठिकाण :- संबंधित तहसील कार्यालय 

[ किंवा संबंधित तालुक्याची जाहिरात पहावी ]

“beed-jilha-kotwal-bharti-2023”

सर्व तालुक्याच्या जाहिरातीच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत आपल्या तालुक्याच्या नावावर क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून पहाणे. 

बीड 

गेवराई  

धारूर

वडवणी  

माजलगाव  

परळी  

पाटोदा 

आष्टी 

 शिरूर-कासार

 अंबाजोगाई 

केज  


 




 


 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top