Panvel MahanagarPalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिके अंतर्गत गट अ  ते गट ड संवर्गातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.

 एकूण पदे:- ३७७

panvel mahanagarpalika bharti 2023


 

 

Panvel MahanagarPalika Bharti 2023

जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रिडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद् प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील एकूण ३७७ पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १३/०७/२०२३ पासून ते दिनांक १७/०८/२०२३ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी १.www.panvelcorporation.com २. https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर दिनांक १७/०८/२०२३ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
panvel bharti 2023

pmc bharti 2023

ऑनलाईन फॉर्म भरण्याचा काकालावधी :- 

panvel mahanagar palika bharti 2023

परीक्षा शुल्क


 

panvel mahanagarpalika bharti

सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अटी शर्ती तसेच इतर महत्वपूर्ण  माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा . 
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा . 
सर्व पदांचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 
 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाइट येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top