बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार.
जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल निकाल.
![]() |
hsc result 2023 |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी निकालाची तारीख जाहीर केली आहे संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती निकाल उद्या दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे.
फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल हा मे
महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होत आहे.
निकाल कसा पाहायचा?
निकाल पाहण्यासाठी मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर
यायच आहे संकेत स्थळाच्या लिंक खाली देण्यात आलेल्या आहेत
संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा
आहे आणि जन्मतारी आईचे नाव टाकून निकाल पाहायचा आहे
सोबतच तुम्ही निकालाची पीडीएफ घेऊ शकता.
खालील वेबसाईटवर ऑनलाइन तुम्हाला निकाल पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाइट वर क्लिक करा.