भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल निकाल २०२३
कागदपत्र पडताळणीसाठी दुसरी निवडयादी जाहीर!!!!!
भारतीय डाक विभाग डाक सेवक २५०८ जागांसाठी निघालेल्या भरतीसाठी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे, दुसरी यादी हि जाहीर करण्यात आलेली आहे खाली यादी पाहण्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे.

Post-Gds-Result

भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल ग्रामीण डाक सेवक- GDS-2508 जागा भरती कागदपत्र पडताळणीसाठी दुसरी निवडयादी जाहीर.
- अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
- पहिली यादी :- येथे क्लिक करा
- दुसरी यादी : येथे क्लिक करा