latur zp arogya sevak final nivad yadi | आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ०७ ऑक्टोबर ला मिळणार ऑर्डर्स
लातूर झेडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी मिळणार ऑर्डर्स (नियुक्ती आदेश) latur zp सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत आय.बी.पी.एस. कंपनी कडून प्राप्त झालेल्या आरोग्य सेवक महिला या पदाच्या निकालाची गुणवत्ता यादी www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर दि. 16.7.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा निवड समिती लातूर यांनी […]