Nagpur Mahanagar palika Bharti 2025 | नागपूर महानगर पालिका सरळसेवा भरती २०२५
नागपूर महानगर पालिका सरळसेवा भरती २०२५
जाहिरात प्रसिद्ध २४५ जागा
नागपूर महानगरपालिका, ( nagpur nmc recruitment 2025 )नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता आयोजित परीक्षेसाठी जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिकं अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरली जाणारी पदे,जागा तपशील व वेतन श्रेणी
अ.क्र |
पदाचे नाव (गट-क) |
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी (रुपये) |
भरावयाची पद संख्या (स.से) |
१ |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
एस-१४ : रु ३८,६००-१,२२,८०० |
३६ |
२ |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) |
एस-१४ : रु ३८.६००-१,२२,८०० |
०३ |
३ |
नर्स परिचारीका (जी.एन.एम.) |
एस-१३ : रु ३५,४००-१,१२,४०० |
५२ |
४ |
वृक्ष अधिकारी |
एस-१३ : रु ३५,४००-१,१२,४०० |
०४ |
५ |
स्थापत्य अभियांत्रीकी सहायक |
एस-८ : रू २५,५००-८१,१०० |
१५० |
एकूण |
२४५ |
पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.LE) |
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
मान्यताप्राप्त विद्यापिठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनीक्स शाखेची पदवी किवा समकक्ष अर्हताधारक (AMLE) |
नर्स परिचारिका ( GNM )
एचएसएससी नंतर जी एन एम (GNM)अभ्यासक्रम पूर्ण (ट्रेड नर्स) व नर्सिंग कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन |
वृक्ष अधिकारी
अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी (हॉर्टिकल्चर्स) अग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परिक्षा उत्तीर्ण ब) अनुभव उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोप वाटीका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी |
Post a Comment