BMC Clerk Result 2024 | मुंबई कार्यकारी सहाय्यक उत्तर तालिका आली.

 

 बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक (लिपिक) उत्तर तालिका आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या अस्थापनेवारील गट-क मधील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक ( bmc clerk response sheet ) या संवर्गातील १८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी ऑगस्ट २०२४ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले पुढे या पदासाठी tcs या कंपनी च्या माध्यमातून उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक २ डिसेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधी मध्ये पार पडल्या होत्या आज रोजी या परीक्षेची प्रथम रिस्पॉन्स शीट/उत्तर तालिका उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्या लॉगिन डिटेल्स भरून आपली प्रोफाइल लॉगिन करून रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे. 

👉नागपूर महानगर पालिका सरळसेवा भरती २०२५ जाहिराती प्रसिद्ध👈

bmc clek answer key

आपली रिस्पॉन्स शीट आशी करा डाऊनलोड  येथे क्लिक करा.

रिस्पॉन्स शीट  पाहण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी वेबसाइट लिंक येथे क्लिक करा.

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.