Gramsevak Nashik Final Nivad Yadi


ग्रामसेवक नाशिक अंतिम निवड, प्रतिक्षा यादी जाहीर!

 जाहिरात क्र. 01/2023 अन्वये जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी आय. बी. पी. एस. संस्थेकडुन घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल दि. 13.09.2024 रोजी प्राप्त झाला असुन, सदर निकाल जिल्हा परिषद, नाशिकचे संकेतस्थळावर दि. 14.09.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर निकालातील प्राप्त गुणांच्या आधारे, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

Nashik Gramsevak final selection list

सदरचे प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादीत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रनिमं/ 1222/प्र.क्र. 54/का-13-अ. दि. 04 में 2022 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच या संदर्भात शासनाकडुन वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार व शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधो 4024/प्र.क्र. 14/16-अ दि. 25.01.2024 अन्वये खालील उमेदवारांची प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे.

निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.