Gramsevak Final Nivad Yadi | कंत्राटी ग्रामसेवक अंतिम निवड यादी जाहीर!
सिंधुदुर्ग झेडपी कंत्राटी ग्रामसेवक अंतिम निवड यादी जाहीर!
जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती-2023 अन्वये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची घेणेत आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून कंत्राटी ग्रामसेवक ( gramsevak antim nivad yadi ) या संवर्गातील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी अंती अंतिम निवड व प्रतिक्षा यादी मा. अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे मान्यते सिंधुदुर्ग जिल्हा https://www.zpsindhudurg.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येत आहे.
sindhudurg zp gramsevak final selection list
Post a Comment