Osmanabad zp arogya sevak final nivad yadi


धाराशिव जिल्हा परिषद आरोग्य सेवक (पुरुष) ४०% कागदपत्रे पडताळणी अंती पात्र, अपात्र उमेदवार यादी जाहीर! 

झेडपी धाराशीव आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर येथे क्लिक करा.

 

लातूर झेडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आणि ग्रामसेवक पदाच्या फायनल निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सरळसेवा पदभरती सन २०२३ आरोग्य सेवक (पुरुष) ४०% धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन २०२३ साठी जाहिरात क्र.१/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ चे अनुषंगाने विविध संवर्गातील ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) ४०% या संवर्गातील १४ पदे भरणेसाठी IBPS मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून सदर उमेदवारांची दिनांक ०५.०९.२०२४ रोजी मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली आहे.

Dharashiv zp arogya sevak 40 final selection list

कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या एकुण ३६ उमेदवारापैकी ३३ एवढे उमदेवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते. तर ०३ उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उनुपस्थित होते.

Dharashiv zp arogya sevak result

कागदपत्र पडताळणी अंती आरोग्य सेवक (पुरुष) ४०% या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेवारांची यादी  प्रसिध्द करण्यात येते असून सदर पात्र/अपात्र यादी बाबत दिनांक २४.०९.२०२४ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप/हरकती मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना सदर यादी बाबत आक्षेप/हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समक्ष अथवा dhoosmanabad@gmail.com या ई मेलवरती दिनांक २४.०९.२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची उमेवारांनी नोंद घ्यावी. 

Osmanabad zp arogya sevak final nivad yadi

कागदपत्रे पडताळणीअंती पात्र, अपात्र उमेदवार यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.