Gramsevak Pesa Result 2024 | पहा सर्व पेसा झेडपीचे ग्रामसेवक निकाल.

 

 पेसा ग्रामसेवक निकाल २०२३ जाहीर !

पहा सर्व झेडपीचे निकाल एकाच ठिकाणी. 

PESA GRAMSEVAK RESULT 2023

👉यवतमाळ झेडपी आरोग्य सेवक ४० % अंतिम निवड व प्रतीक्षा यादी👈

जिल्हा परिषद पदभरती २०२३ यामध्ये विविध संवर्गाच्या जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक (Kantrati Gramsevak Pesa Result 2024) या पदाच्या जागा होत्या त्या अनुषंगाने या पदासाठी हजारो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते, पेसा जिल्हे वगळून इतर जिल्ह्यात या पदाच्या परीक्षा घेऊन त्याचे निकाल जाहीर करण्यात आले होते पण पेसा अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवक ४० टक्के तसेच आरोग्य सेवक ५० टक्के, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात सर्वात शेवटी  पार पडल्या कंत्राटी ग्रामसेवक वगळून इतर चार पदांच्या परीक्षेचे निकाल हे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जाहीर करण्यात आले आहेत तसेच कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे पेसा अंतर्गत जिल्ह्याचे निकाल दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत जाहीर करण्यात येतील अशी माहिती एका निवेदनात प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार आज कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल पेसा अंतर्गत येणाऱ्या झेडपीने  जाहीर करायला सुरुवात केली आहे. खाली पेसा अंतर्गत येणाऱ्या सर्व झेडपीच्या कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या निकालाच्या पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत ज्या झेडपीने आतापर्यंत निकाल जाहीर केले आहेत त्या झेडपीची नावे तुम्हाला रंगवलेली दिसतील उर्वरीत जिल्हा परिषदा जसजसे ग्रामसेवक पदाचे निकाल जाहीर करतील तेंव्हा त्या निकालाच्या पीडीएफ खाली उपलबद्ध करून देण्यात येतील. तुम्ही ज्या झेडपी मध्ये या पदासाठी अर्ज केला आहे त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून निकालाची पीडीएफ डाउनलोड करून पाहू शकता. 


1. YAVATMAL ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 
 

3. NASHIK ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


4. AHEMADNAGAR ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024



5. AMRAWATI ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 
 

7. JALGAON ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 

8. PUNE ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 
 

9. THANE ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 
 

10. PALGHAR ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 

11. GADCHIROLI ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 
 

12. DHULE ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024

 

13. NANDURBAR ZP GRAMSEVAK PESA RESULT 2024


 


 

 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.