Zp Arogya Sevak Document Verification | पहा सर्व झेडपीचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक.
zp Arogya Sevak Document Verification 2024
पहा सर्व झेडपीचे आरोग्य सेवक पदाचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक
आणि कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवार याद्या एकाच ठिकाणी.
Zp arogya sevak document verification
जिल्हा न्यायालय भरती २०२३-२४ कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल निकाल जाहीर येथे क्लिक करा
जिल्हा परिषद पदभरती २०२३ या मध्ये दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या आरोग्य सेवक ४०% या पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जवळपास सर्वच जिल्हा परिषदांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. आता जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीत आली आहेत ते उमेदवार पुढील प्रक्रिया जिल्हा परिषदेने लवकर पार पाडावी यासाठी उत्सुक आहेत.
आरोग्य सेवक पुरुष पदाच्या सर्व जिल्ह्याच्या गुणवत्ता याद्या डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
गुणवत्ता याद्या जाहीर केलेल्या जिल्हा परिषदा पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि जिल्हा परिषदेच्या नोटिस बोर्ड वर प्रसिद्ध करतील. काही जिल्हा परिषदांनी Health worker male 40% या पदाच्या कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर करून त्या पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी तारीख, वेळ तसेच ठिकाण जाहीर करून बोलावले आहे. खाली आपण सर्व झेडपीचे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवार याद्या, कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आणि कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही ज्या जिल्हा परिषदेची कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवार यादी आणि पडताळणीचे वेळापत्रक पाहू इच्छिता त्या जिल्हा परिषदेच्या नावावर क्लिक करून पाहू शकता.
Arogya Sevak 40% document verification 2024
सांगली
कोल्हापूर
पुणे
सर्व झेडपी आरोग्य सेवक ५० % चे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक kara
हिंगोली
नांदेड
अहमदनगर
नाशिक
धुळे
जळगाव
नंदुरबार
अकोला
वाशिम
बुलढाणा
अमरावती
यवतमाळ
चंद्रपूर
गडचिरोली
वर्धा
गोंदिया
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
ज्या जिल्हा परिषदेने कागदपत्र पडताळणी कार्यक्रम जाहीर केला आहे त्या झेडपीची नावे रंगवली आहेत जस जसी इतर झेडपीचे कार्यक्रम जाहीर होतील तेंव्हा अपडेट करण्यात येईल नियमित पणे www.mahitiadda.in या आपल्या वेबसाइट ला भेट देत रहा.
Post a Comment