आरोग्य सेवक ५० % निकाल जाहीर !
पहा सर्व झेडपीचे निकाल एकाच ठिकाणी

zp arogya sevak 50 % result 2024

👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈
👉नांदेड झेडपी आरोग्य सेविका कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 👈
जिल्हा परिषद पदभरती २०२३ दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक ५० % या पदाचा निकाल लावायला जिल्हा परिषदांनी सुरुवात केली असून काही जिल्हा परिषदांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर कालच निकाल जाहीर केले आहेत. ज्या उमेदवारांनी या पदाची परीक्षा दिलेली आहे त्या सर्व झेडपीच्या उमेदवारांचा निकाल त्यांना या पोस्ट च्या माध्यमातून खाली आपण उपलब्ध करून देत आहोत. खाली तुम्हाला सर्व जिल्हा परिषदांची नावे दिसतील त्यातील जी नावे रंगावण्यात आली आहेत त्या जिल्हा परिषदांनी Health Worker 50 % Result आतापर्यंत जाहीर केला आहे असे समजावे व ज्या झेडपीचे नाव रंगवले नसेल त्या झेडपीने अजून निकाल जाहीर केला नाही असे समजावे. खाली तुम्ही ज्या जिल्हा परिषदेचा निकाल डाउनलोड करू इच्छिता त्या झेडपीच्या नावावर स्पर्श करा तिथे तुम्हाला त्या झेडपीच्या आरोग्य सेवक ५० % या पदाच्या निकालाची पीडीएफ डाउनलोड करून पाहता येईल. ही यादी त्याच उमेदवारांची असेल ज्यांनी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळवले आहेत. यादी मध्ये प्राप्त गुणानुसार उमेदवारांची नावे उतरत्या क्रमाणी दिसतील, कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत त्यावरून या यादीत आपला गुणानुसार त्या प्रवर्गात कितवा नंबर आहे हे पाहून आपल्याला पुढील प्रक्रियेला बोलावण्यात येईल का हा अंदाज लावू शकता.
*ज्या जिल्ह्याचा निकाल डाऊनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करून निकालाची पीडीएफ डाउनलोड करा*