Kolhapur Zp Arogya Sevak Result
कोल्हापूर झेडपी आरोग्य सेवक / आरोग्य सेविका निकाल जाहीर !
KOLHAPUR ZP RESULT 2023 |
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य सेवक निकाल / कोल्हापूर आरोग्य सेविका निकाल शेवटी जाहीर !
जिल्हा परिषद पदभरती 2023 यामध्ये विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी जाहिराती आल्या होत्या आणि त्या साठी हजारो पात्र उमेदवारांनी अर्ज केले होते, काही पदांच्या परीक्षा डिसेंबर 2023 पर्यंत पार पडल्या होत्या तर काही पदांवर नियुक्त्या ही देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या काही संवर्गाच्या परीक्षा त्यामध्ये आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेविका, पर्यवेक्षीका, आणि ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा पार पडल्या होत्या Kolhapur Zp सोडून जवळपास सर्व झेडपीने आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेविका या पदाचा निकाल जाहीर केला होता पण कोल्हापूर झेडपीला अर्ज करणारे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते शेवटी कोल्हापूर झेडपीनेही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या दोन पदांचा निकाल जाहीर केला आहे.
Zp Kolhapur Aarogya Sevika Result
खाली दोन्ही पदांच्या निकालाच्या पीडीएफ देण्यात आल्या आहेत तुम्हाला हव्या त्या पदाच्या नावावर क्लिक करून निकालाची पीडीएफ डाउनलोड करू शकता.
Post a Comment