HSC Result 2024 Maharashtra | बारावीचा निकाल उद्या लागणार !
HSC Result 2024 Maharashtra | बारावीचा निकाल उद्या लागणार !
maharashtra hsc result 2024 |
महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड इयत्ता बारावी निकाल २०२४ उद्या लागणार आहे, त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे. मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १२ वी चा निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येईल.
कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल ?
HSC RESULT 2024
4] https://results.digilocker.gov.in
6] https://results.targetpublications.org
Post a Comment