लातूर जिल्हा न्यायालय भरती २०२४
लातूर जिल्हा न्यायालय सफाईगार पदभरती २०२४
NEW लातूर जिल्हा न्यायालय सफाईगार भरती २०२३ चापल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी आणि हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी👉 येथे क्लिक करा.
लातूर जिल्हा न्यायालयाच्या अस्थापनेवारील सफाईगार या पदा करीता १० उमेदवारांची निवडसूची आणि ३ उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह, जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचे अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ३०/०४/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच देय डाकेने किंवा स्पीड पोस्टाने या कार्यालयास पाठवावे. तसेच लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असे नमूद करावे . कोणत्याही परिस्थितीत अर्ज हस्त प्रेक्षणाद्वारे म्हणजे By Hand स्वीकारले जाणार नाहीत.
latur district court sweeper recruitment २०२४
पदाचे नाव : सफाईगार
अर्हता : सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.
वयाची अट :सर्वसाधारण – १८ ते ३८, मागास प्रवर्ग- १८ ते ४३.
वेतनश्रेणी : १५०००-४७६००
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४/०५/२०२४ { सायं ६.०० पर्यन्त }
अर्ज करण्याचा पत्ता, अर्ज नमूना, इतर सविस्तर अटी शर्ती पहाण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा.
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी👉 येथे क्लिक करा.
जिल्हा व सत्र न्यायालय लातूर अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा.