Talathi Bharti 2023 तलाठी भरती निवड याद्या जाहीर

 Talathi Bharti 2023  तलाठी भरती निवड याद्या जाहीर !

राज्यातील महसूल विभागात तलाठी [गट क] सरळसेवा पदभारती २०२३ पेसा अंतर्गत जिल्हे वगळून इतर २३ जिल्ह्यांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या महाभूमीच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

तलाठी निवड यादी २०२३

 

कोणत्या जिल्ह्याच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे ? 

talathi bharti 2023 final selection list. १] रायगड २] रत्नागिरी ३] सिंधुदुर्ग ४] मुंबई शहर ५] मुंबई उपनगर ६] सातारा ७] सांगली ८] सोलापूर ९] कोल्हापूर १०] अकोला ११] बुलढाणा १२] वाशिम १३] परभणी १४] बीड १५] लातूर १६] जालना १७] वर्धा १८] नागपूर १९] भंडारा २०] गोंदिया २१] छत्रपती संभाजी नगर २२] धारशिव २३] हिंगोली. वरील जिल्ह्याच्या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर उर्वरित पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांच्या निवड याद्या आताच जाहीर करण्यात आल्या नसून मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णया नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

 

 पोलिस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पहा येथे क्लिक करा.

कोणत्या जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला नाही ? 

१] ठाणे २] पालघर ३] पुणे ४] अमरावती ५] यवतमाळ ६] नांदेड ७] चंद्रपूर ८] गडचिरोली ९] धुळे १०] नंदुरबार ११] जळगाव १२] नाशिक १३] अहमदनगर.

talathi bharti final selection list

*निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानंतर पात्र उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याच प्रमाणे समांतर आरक्षण प्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम नियुक्ती पूर्वीची प्रक्रिया संबंधित जिल्हा निवड समिति कडून पूर्ण करण्यात येईल त्या संबंधी पुढील सूचना जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.*
 
👉निकाल जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून यादी डाउनलोड करावी. 
 
निवड यादी व प्रतीक्षा यादी बाबत प्रसिद्धी पत्रक👉 येथे क्लिक करा.
Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.