Zilla Parishad Maharshtra Recruitment 2023 | zp जाहिरात २०२३

 

अखेर जिल्हा परिषद भरती २०२३ ला सुरुवात.

जाहिराती प्रसिद्ध. 


 

  पहा सर्व जिल्ह्याच्या जाहिराती एकाच ठिकाणी. 

  Zilla Parishad Maharshtra Recruitment 2023 | zp जाहिरात २०२३ 

जिल्हा परिषद गट क सरळसेवा भरती २०२३ पदभारतील आखेर सुरुवात झाली आहे एकएक  करून सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती यायला सुरुवात झाली आहे, सर्व जिल्ह्याच्या जाहिराती तुम्हाला आपल्या http://www.mahitiadda.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील. 

ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी  

ऑनलाईन पद्धतीने आर्ज  नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 

05/08 /2023 

ऑनलाईन पद्धतीने आर्ज सादर करण्याचा दिनांक 

25 /08 /2023 

या भरती अंतर्गत भरली जाणारी पदे  

 आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरूष) ४०%, आरोग्य सेवक (पुरूष) ५०%
 आरोग्य सेवक (महिला),औषध निर्माण अधिकारी,कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),कनिष्ठ आरेखक,कनिष्ठ माझी कनिष्ठ लेखाधिकारी,कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),कनिष्ठ सहाय्यक लेखा,जोडारी,पर्यवेक्षिका,पशुधन पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिला,रिगमन (दोरखंडवाला) वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),वरिष्ठ सहायक लेखा,विस्तार अधिकारी (कृषी),विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३२),विस्तार अधिकारी (सांख्यिक),स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

शैक्षणिक पात्रता 

खाली प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिरातीची pdf  देण्यात आली आहे त्यात प्रत्येक पदासाठी सविस्तर माहिती पाहणे.

 

वयाची अट 

खुला प्रवर्ग :- 18 ते 38 +2 

राखीव प्रवर्ग:- 18 ते 43 +2

 

"maharashtra zp recruitment 2023'

वेतन/मानधन  

19,900 ते 1,12400  

 

परीक्षा शुल्क 

खुला प्रवर्ग :- 1000 रुपये

राखीव प्रवर्ग:- 900 रुपये.


परीक्षा 

ऑनलाईन CBT 

खाली सर्व जिल्ह्याच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत जाहिराती डाउनलोड कण्यासाठी त्या जिल्ह्याच्या नावावर CLICK करा. 

अकोला 

अमरावती 

अहमदनगर 

धाराशिव 

औरंगाबाद 

कोल्हापूर 

गडचिरोली 

गोंदिया 

चंद्रपूर 

जळगाव 

जालना 

ठाणे 

धुळे 

नंदुरबार 

नांदेड 

नागपूर 

नाशिक 

परभणी 

पालघर 

पुणे 

बीड 

बुलढाणा 

भंडारा 

यवतमाळ 

रत्नागिरी 

रायगड 

लातूर 

वर्धा 

वाशिम 

सांगली 

सातारा 

सिंधुदुर्ग 

सोलापूर 

हिंगोली

 

 

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.