PCMC RESULT जाहीर !

PCMC भरती २०२३  निकाल  जाहीर

लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता विद्युत आज दि. ३०/०८/२०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. 

खाली नॉर्मलायझेशन नुसार प्रत्येक पदाची गुणांकन यादी देण्यात आली आहे तुम्हाला ज्या पदाची यादी डाउनलोड करायची आहे त्यावर क्लिक करून यादी डाउनलोड करू शकता.

👇👇👇👇👇

लिपिक

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक

कनिष्ठ अभियंता स्थापत्य 

 कनिष्ठ अभियंता विद्युत

 

 

 

 

 

 

उर्वरित पदांचा निकाल १५ दिवसात लागणार. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [ pcmc ] भरती जाहिरात क्र. १८४ /२०२२ नुसार अर्ज केलेल्या अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी आधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक [ वृक्ष ] उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सूपरवायजर, कोर्ट लिपिक, अनिमल किपर, समाजसेवक, व आरोग्य निरीक्षक  या पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, वरील पदांच्या स्कोर लिस्ट PCMC कडून जाहीर करण्यात आल्या आहेत. 

तसेच उर्वरित लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांचा निकाल पुढील १५ दिवसात जाहीर करण्यात येईल असे निवेदन pcmc कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी आधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक [ वृक्ष ] उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सूपरवायजर, कोर्ट लिपिक, अनिमल किपर, समाजसेवक, व आरोग्य निरीक्षक या पदांची score list पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

 

pcmc result 2023 उर्वरीत पदांचा निकाल पुढील १५ दिवसात लागेल. 

👇👇👇👇👇👇👇


 Pimpri Chinchwad Municipal Corporation [ pcmc ] Recruitment
Advertisement no. 184/2022 for the posts of Additional Legal Adviser,
Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer,
Park Superintendent [Trees] Park Inspector, Horticulture Supervisor,
Court Clerk, Animal Keeper, Social Worker, and Health Inspector has been declared. 

Also, a statement has been released by PCMC that the result of the remaining posts of Clerk, Civil Engineering Assistant, Junior Engineer Civil and Junior Engineer Electrical will be announced in the next 15 days.

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.