vanrakshak bharti 2023 | वनरक्षक भरती 2023 जाहिरात

 Maharashtra forest guard bharti 2023

वनरक्षक भरती 2023 जाहिरात

 

vanrakshak bharti 2023

वनरक्षक भरती 2023 जाहिरात


वन विभागातील वनरक्षक [गट क] पदे सरळ सेवाभरतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जाणार आहेत.


पदाचे नाव:- वनरक्षक

 

 एकूण पदे आणि वेतनश्रेणी :-

 

vanrakshak bharti 2023

 

ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी:- 


 दिनांक:- 10/06/2023  ते 30/06/2023


शैक्षणिक पात्रता:- 


1] उमेदवारने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा [12 वी] ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.


2]  अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.


3]  माजी सैनिक 10 वी पास.


4]  नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास 10 वी उत्तीर्ण.


5]  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.


 वयोमर्यादा:-


 वयोमर्यादा गणण्याचा दिनांक:-  अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक


*अमागास:- 18  ते 27

*मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ:-  18 ते 32

*खेळाडू:- 18 ते 32

* प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त: 18 ते 45

* पदवीधर अंशकालीन कर्मचारी/ रोजंदारी मजूर 18 ते 55 


शारीरिक पात्रता:-


 उंची

 पुरुष:- 163 से.मी  स्त्री:- १५० से.मी

छाती:- पुरुष 79-84


वजन:-  वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात.


 परीक्षा शुल्क:-

  *अमागास:- 1000  रुपये.

 *मागासवर्गीय आदुघ अनाथ:- 900 रुपये.

 *माजी सैनिक:- 0 


अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन


निवड प्रक्रियेचे टप्पे खालील प्रमाणे असतील.


निवड पद्धत:- 

सर्वप्रथम १२० गुणांची लेखी परीक्षा होईल त्यात किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदभरतीच्या पुढील टप्प्या करीता पात्र राहतील.


लेखी परीक्षेसाठी खालील प्रमाणे विषय राहतील.

forest guard bharti 2023

 

मैदानी चाचणी :-

लेखी परीक्षेत प्राप्त गुणानुसार मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करून मैदानी चाचणी घेण्यात येईल यात धावण्याची चाचणी पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर 30 मिनिटात तर महिला उमेदवारास 25 मिनिटात 3 किमी असेल.


 धावण्याच्या चाचणीत खालील प्रमाणे पुरुष उमेदवार तसेच स्त्री उमेदवार यांना गुण देण्यात येतील.

forest guard running marks

 





प्रत्येक वनवृत्ताच्या पदांचा गोषवारा पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहावी.

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.



Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.